
सुगरण फूड्स
तुमच्या हाथाला चव आहे ना? मग सुगरण फूड अँप मध्ये सामील व्हा!!!
सुगरण फूड्स बद्दल
तुम्ही टिफिन सर्व्हिस देता का? बरं तुम्ही काय फूड वॅन चालवताय? अच्छा तुमच्याकडे रेडी टू कूक पदार्थ बनवण्याची कला आहे तर!! ताई तुम्ही काय करता, विविध मराठमोळे पदार्थ? चला तर मग सुगरणींनो 'सुगरण' ह्या मोबाईल अँप च्या प्लॅटफॉर्म वर या आणि द्या खवय्याना तुमच्या जिन्नसची लज्जत!!!
'मी सुगरण' ह्या अँप वर तुम्ही बनवलेला पदार्थ लाँच करा आणि कमवा! घरगुती जिन्नसची लज्जत - तुम्ही बनवा, आम्ही सुगरण अँप वर लाँच करून द्या, आणि ग्राहकांना तुमच्या जिन्नसची लज्जत द्या!!

सुगरण काय देतो
घरगुती जिन्नसची लज्जत
प्रामाणिक घरगुती रेसिपी आणि पारंपरिक मराठमोळे जिन्नस खूप काळजीने तयार केलेले
सोपा प्लॅटफॉर्म लाँच
तुमचे पदार्थ सहजपणे सुगरण अँप वर लाँच करा आणि कमाई सुरू करा
महिला उद्योजक
महाराष्ट्रातील गृहिणी सुगरण द्वारे लघुद्योजक होतात
अनेक सेवा मॉडेल
टिफिन सर्व्हिस, फूड वॅन, रेडी टू कूक पदार्थ आणि बरेच काही सेवांसाठी समर्थन